मराठी आणि हिंदी भाषेतील नृसिंहदेवाची आरती ‘चैतन्य ॲप’ (सनातन चैतन्यवाणी) या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण यांचा अवश्य लाभ घ्यावा. या आरतीविषयीची माहिती आपले कुटुंबीय, आप्त आणि स्नेही यांनाही सांगावी, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल.
‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करून आरती आणि नामजप ऐका : https://www.sanatan.org/Chaitanyavani
ही आरती ऐकतांना आपणांस काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास आम्हाला अवश्य कळवा. आमचा पत्ता आहे, [email protected]
– कु. तेजल पात्रीकर