सरकार अशा वेब सिरीजवर बंदी कधी घालणार ?

फलक प्रसिद्धीकरता

भगवान श्रीरामासह माता सीता आणि रामायणातील अन्य श्रद्धास्थाने यांना निर्माता आणि दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी त्यांच्या ‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून आधुनिक पद्धतीने साकारण्याचा अश्‍लाघ्य प्रकार केला आहे.