अमरावती येथील कामगाराने सापडलेले ९७ सहस्र रुपये पोलिसांना परत केले !
जिचकार यांचा प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी त्यांचा सत्कार केला. जिचकार हे सामाजिक वनीकरणाच्या कामावर मोलमजुरी करतात.
जिचकार यांचा प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी त्यांचा सत्कार केला. जिचकार हे सामाजिक वनीकरणाच्या कामावर मोलमजुरी करतात.
या ठिकाणी सामाजिक अंतराचा नियम पाळला जात नव्हता. अनेकांनी तोंडाला मास्कही लावले नव्हते.
बागलकोट जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे प्रथम दर्जा साहाय्यक महांतेश निडसनूर यांना लाचखोरीच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला महामंडलेश्वर पतित पावनदास महाराज यांनी भेट दिली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे.
कोरोनाच्या संकटकाळात सैरभैर झालेल्या सामान्य नागरिकांना वैद्यकीय क्षेत्रातील साहाय्य उपलब्ध करून देणारे सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी आदर्शच आहेत. हाच आदर्श घेऊन अन्य कार्यकर्ते आणि संघटना यांनीही नागरिकांना साहाय्य करण्यासाठी पुढे यावे !
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्थापन केलेल्या भरारी पथकाने शहरातील ‘दिवेश मेडिकल’ या दुकानाची पडताळणी केली. तेव्हा तेथे इंजेक्शनचा साठा आणि विक्री यांचा ताळमेळ आढळून आला नाही.
मुंबईत ७ खासगी आणि ३० शासकीय रुग्णालये अन् कोविड सेंटर अशा ३७ ठिकाणी कोरोनावरील लसीकरण चालू आहे. लसींचा साठा टप्प्याटप्प्याने केंद्रावर आणला जातो. त्यामुळे नागरिकांनी माहिती घेऊनच लसीकरण केंद्रांवर जावे.
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये १५ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर आता रुग्णालयाचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांना पोलिसांनी अटक केली.
ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप मनसेकडून करण्यात आला आहे, तर ऑक्सिजन संपत आल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून तजवीज करण्यात आली नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.