रुग्णाईत असतांना प.पू. भक्तराज महाराज यांच्या सतत अनुसंधानात राहून शांत आणि स्थिर झालेल्या अन् ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या पुणे येथील कै. श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे !

श्रीमती सुशिला नागनाथ साळुंखे (वय ९२ वर्षे) यांचा निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

अकरा मुखे असलेला विराट रूपातील हनुमान !

​‘हनुमानाच्या ११ मुखी स्वरूपाला हनुमंताचे ‘विराट स्वरूप’ असे म्हटले जाते. हा भगवान शंकराचा अकरावा अवतार आहे. हनुमानाचे मुख्य मुख ‘कपिमुख’ आहे. या नावाचे वर्णन गीतेमध्येही आले आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार देवतांच्या तारक आणि मारक नामजपांची केलेली निर्मिती !

‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कुठल्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून हे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत.

सनातन-निर्मित मारुतिरायाच्या चित्राचा प्रयोग घेतल्यावर जाणवलेली सूत्रे

मारुतिरायाचा रामनामाचा जप चालू आहे आणि त्याच्याकडून प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला वाटत होते.

देवाची व्यापक प्रीती !

​‘मनुष्याच्या जीवनात एखादा लहानसा प्रसंग घडला, तरी तो त्या प्रसंगात एवढा वहावत जातो की, भगवंतालाही विसरतो. त्याला तो प्रसंग भगवंतापेक्षाही मोठा वाटायला लागतो, म्हणजेच मनुष्याला भगवंताचे विस्मरण होण्यासाठी लहान-सहान प्रसंगही पुरेसे असतात.

हनुमानाचा नामजप करतांना शरीर पुष्कळ जड होणे, भाववृद्धीसाठी प्रयोग केल्यावर डोके हलके वाटून नामजप अधिक एकाग्रतेने होऊ लागणे

​‘८.१०.२०२० या दिवशी मी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधून काढतांना मला हनुमानाचा नामजप आला.

श्रीमती शोभा चांदणे यांना हनुमान जयंतीच्या दिवशी सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

हनुमान जयंतीच्या दिवशी ‘सकाळी ढगांमध्ये शेषासनावर परात्पर गुरु डॉ. आठवले विराजमान आहेत आणि त्यांच्या बाजूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ उभ्या आहेत’, असे दिसणे….

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

जो साधक ‘ईश्‍वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.