
बागलकोट (कर्नाटक) – बागलकोट जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे प्रथम दर्जा साहाय्यक महांतेश निडसनूर यांना लाचखोरीच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ते जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या विविध कार्यालयांमधून टक्केवारीनुसार लाचेची रक्कम वसूल करत होते. वाहतूक भत्त्याच्या संमतीसाठी ही लाच घेण्यात येत होती. ही रक्कम चारचाकीत घालून आणतांना ते पकडले गेले. या गाडीमध्ये ५ लाख ८ सहस्र रुपये सापडले.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !