अन्य प्रार्थनास्थळे नाहीत, तर केवळ हिंदूंची मंदिरे सरकारच्या कह्यात ! – अधिवक्ता अंकुर शर्मा, जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय, देहली

भारतीय राज्यघटनेतील कलम २६ प्रमाणे भारत सरकारला सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांना अधिग्रहित करण्याचे अधिकार असतांना आजवर केवळ हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली आहेत.

कुंभपर्वात गोदावरीच्या रामकुंडातील जलात राजयोगी (शाही) स्नान करण्यापूर्वी आणि नंतर होणारा आध्यात्मिक स्तरावरील पालट !

नाशिक कुंभमेळ्याच्या राजयोगी स्नानापूर्वीच्या आणि नंतरच्या रामकुंडातील दोन्ही जलांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?’, हे पाहण्यासाठी केलेली चाचणी . . .

हिंदु जनजागृती समिती करत असलेले धर्म कार्य आवश्यकच ! – महंत बाबा हरपाल दास

हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदु धर्म जागृतीच्या कार्याची सध्या आवश्यकताच आहे. तुम्ही हे कार्य करत आहात, याचा मला आनंद झाला, असे कौतुकोद्गार कलनौर, पानिपत येथील महंत बाबा हरपाल दास यांनी केले.

‘ज्यांच्या सान्निध्यात प.पू. गुरुदेवांचा सत्संग अनुभवता येतो’, असे सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांनी त्यांचे अनुभवलेले विविध गुण, सद्गुरूंची कृपा आणि अपार प्रीती त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहोत.

‘दळणवळण बंदी’च्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून करून घेतलेले ‘ऑनलाईन’ प्रसारकार्य आणि त्याला जिज्ञासूंनी दिलेला भरभरून प्रतिसाद !

या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने ‘ऑनलाईन’ धर्म अन् अध्यात्म प्रसारास आरंभ झाला, समाजातून भरभरून प्रतिसाद ही लाभला.

धर्म शब्दाचा अर्थ

अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म !

सद्गुरु सत्यवान कदम यांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या प्रयत्नांनी अंतर्बाह्य सुंदर अन् चैतन्यमय झालेले कुडाळ सेवाकेेंद्र !

कुडाळ सेवाकेेंद्रातील श्रीमती वैशाली पारकर यांनी उलगडलेली सद्गुरु सत्यवानदादांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

गुरु तेथे देव ।

गुरु तेथे देव, माझे गुरुदेव ।
अनंत रूपे अनंत शक्ती त्यांची अद्वितीय ॥
शब्द, रस, रूप, गंध, शक्ती यांच्या पलीकडे त्यांचे अस्तित्व ।
चराचरी, स्वर्ग, मृत्यू, पाताळी त्यांचे ममत्व ॥

लहान-थोर सर्वांशी आदराने वागणारे आणि इतरांना साधनेत साहाय्य करणारे श्री. मेहुल राऊत !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी श्री. मेहुल राऊत यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.