अलंकारांची शुद्धी कशी करावी आणि शुद्धी करण्याचे आध्यात्मिक लाभ !

‘आजकाल जवळ जवळ प्रत्येकालाच अधिक-उण्या प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास असतो. त्रास असलेल्या व्यक्तीने परिधान केलेल्या अलंकारांत वाईट शक्ती काळी शक्ती साठवून ठेवतात. अलंकार घातल्यानंतर त्रास जाणवल्यास त्या अलंकारांची त्रासाच्या तीव्रतेनुसार शुद्धी करावी.

साधनेतील ध्येय साध्य करतांना पुनःपुन्हा अपयश आले, तर काय करायचे ?

ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करत रहाणे, हे ईश्‍वरप्राप्तीसाठी आवश्यक आहे; म्हणून प्रयत्न करणे सोडू नये.’

पत्नीच्या आकस्मिक निधनानंतर पुणे येथील श्री. दिलीप मोरवाले (वय ६४ वर्षे) यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी व्यक्त केलेली भावस्पर्शी कृतज्ञता !

‘प्रारब्ध या जन्मातच भोगावे लागते. नाहीतर दुसर्‍या जन्मात व्याजासकट भोगावे लागते.’ परम पूज्य म्हणजे प्रत्यक्ष ईश्‍वरच आहेत.

असात्त्विक आणि सात्त्विक कर्णभूषण घातल्यावर जाणवलेल्या परिणामांचे सूक्ष्म चित्र

कानात घालण्यासाठीच्या कर्णभूषणांचे विविध प्रकार असतात. समाजाला योग्य-अयोग्य किंवा सात्त्विक-असात्त्विक हे पहाण्याची दृष्टी नसल्याने त्यांना हा भेद लक्षातच येत नाही. त्यामुळे त्यांचा कल शक्यतो असात्त्विक प्रकारचे कानातले घेण्याकडेच अधिक रहातो.

भक्ताला अहंभाव नसणे

‘मी साधना करतो’, असा भक्ताला अहंभाव नसतो; कारण ‘त्याच्याकडून सर्व काही, म्हणजे साधनाही देवच करवून घेतो’, हे त्याला ज्ञात असते.’

जिवामध्ये भाव असल्यास अलंकारांची आवश्यकता नसणे

एखाद्या जिवात भाव असेल, तर देवतेचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी त्याला अलंकारांची आवश्यकता भासत नाही. अन्यथा भावविरहित अवस्थेत जिवाला अलंकार धारण केल्याने लाभ मिळतोच.

सौभाग्य हेच खरे स्त्रीचे सौंदर्य !

सौभाग्य आणि सौंदर्य एकच आहेत. सौभाग्य गेले की, सौंदर्य मावळते. सौंदर्याचा अधिकार उरतच नाही.

कुंभमेळ्यातील संतांच्या व्यवस्थेसाठी विशेष समितीची स्थापना ! – बंशीधर भगत, शहरविकास मंत्री, उत्तराखंड

कुंभमेळ्यामध्ये येणार्‍या संतांची चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी, यासाठी विशेष समिती बनवण्यात आल्याचे शहरविकास मंत्री बंशीधर भगत यांनी घोषित केले.

हरिद्वारमध्ये लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करणार ! – मुख्य वैद्यकीय अधिकारी

कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता कुंभमेळा परिसरात लवकरच दिवसाला ६ सहस्र जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी संभूकुमार झा यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

चीनच्या अणूबॉम्ब डागणार्‍या लढाऊ विमानांची तैवानच्या सीमेमध्ये घुसखोरी !

चीन छोट्याशा तैवानवर कशा प्रकारे दबाव निर्माण करत आहे, हे यातून लक्षात येते. चीनचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत असून त्याच्यापासून भारतालाही धोका आहे. त्याला रोखायचे असेल, तर भारताने आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक !