जिवामध्ये भाव असल्यास अलंकारांची आवश्यकता नसणे

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

‘एखाद्या जिवात भाव असेल, तर देवतेचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी त्याला अलंकारांची आवश्यकता भासत नाही. अन्यथा भावविरहित अवस्थेत जिवाला अलंकार धारण केल्याने लाभ मिळतोच.’

– एक विद्वान (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपण नावाने लिखाण करतात.) (२७.१२.२००७, दुपारी २.४९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक