प्रसन्नता, तेज आणि चैतन्य मिळवून देणारे स्त्रियांचे विविध अलंकार !

अलंकार हे रजोगुणी, तसेच तेजदायी असल्याने हे तेज स्त्रीस्वरूप देहातील रजोगुणात्मक कार्याला योग्य दिशा देऊन तिच्याकडून संपूर्ण विश्‍वाच्या सतत गतीमान असणार्‍या स्थळ आणि काळ यांना जोडणार्‍या वेगरूपी प्रक्रियेला दिशा देते. अलंकारांतील तेजामुळे स्त्रीतील स्त्रीत्व, म्हणजेच रजोतत्त्व जागृत होते.

ग्रहपीडा टाळण्याच्या दृष्टीने अलंकारांचे असलेले महत्त्व

ग्रहांचा मनुष्याच्या जीवनावर मोठा प्रभाव असतो. ग्रहपीडा निवारणासाठी किंवा ती होऊ नये, यासाठी विविध रत्नांनी युक्त असलेल्या अंगठ्या घालण्याविषयीचे विवेचन (माहिती) ज्योतिषशास्त्रात दिलेले असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे ‘काळा आणि पांढरा रंग सारखेच दिसतात’, असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अलंकार विकत घेतांना काय काळजी घ्याल ?

अलंकारांच्या दुकानात अलंकार विकत घेण्यासाठी गेल्यावर तेथे आपल्याला अलंकारांचे विविध प्रकार दिसतात. आपण बर्‍याचदा अलंकारांच्या बाह्य सौंदर्यावर भाळून तामसिक अलंकारांची निवड करतो आणि स्वतःची हानी करून घेतो.

पुरुषांचे अलंकार आणि ते परिधान केल्यावर होणारे लाभ

पूर्वीच्या काळी राजांच्या डोक्यावर असणारा मुकुट हा डोक्याच्या परिघावरील बिंदूंवर गोलाकार पद्धतीने सारखाच दाब निर्माण करून त्यात सामावल्या गेलेल्या पोकळीद्वारे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वात्मक लहरींना स्वतःकडे आकृष्ट करून देहात तेजाचे संवर्धन करण्यास पूरक ठरत असे.

दायित्व घेऊन सेवा करणारे आणि सेवेत नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणारे पू. देयान ग्लेश्‍चिच !

एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ चालू होण्यापूर्वी ‘अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत कसे पोचता येईल ? त्यांच्या शंकांचे निरसन कसा करता येईल ?’, याचे पू. देयानदादा सतत चिंतन करत असत.

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना प्रतिकूल काळही अनुकूल होऊन ‘प्रत्यक्ष भगवंतच कार्य करून घेतो’, याची आलेली प्रचीती !

‘ट्विटर’वर हिंदू जागृत होऊन हिंदुत्वाच्या विषयावर धर्माच्या बाजूने जोरदार वैचारिक लढा देत असून ‘ट्विटर’ची वाटचाल ‘सेक्युलर  इंडिया’कडून ‘हिंदु राष्ट्रा’कडे (कलियुगांतर्गत सत्ययुग) होत असल्याची प्रचीती येणे…

पोट साफ होण्यासाठी रामबाण घरगुती औषध : मेथीदाणे

मेथीदाणे खाल्ल्याने नैसर्गिकरित्या शौचाला होते. जुलाब होत नाहीत.

युगांनुसार स्त्रियांच्या अलंकारधारणामागील पालटलेला दृष्टीकोन

‘आदीयुगामध्ये स्त्री ही अलंकारविरहित अवस्थेत पातिव्रत्याचे आणि तद्नंतर येणार्‍या वैराग्यभावाचे तंतोतंत पालन करणारी असल्याने तिला अलंकारधारणेतून निर्माण होणार्‍या नैतिकतेस्वरूप संस्कारबंधनांची आवश्यकता भासली नाही.

स्थुलातील अलंकार आणि विरक्ती

‘गुरूंनी माझ्या अपवित्र देहाला पवित्र करून तो अनेक अलंकारांनी मढवलेला आहे.’ डोक्यावर त्यागाचा मुकुट चढवला आहे. केसांत सद्विचार आणि प्रीती यांचा गजरा माळला आहे.