यापुढे सनातनचे साधक पृथ्वीवर जन्म घेणार नाहीत !
कर्नाटकातील स्वामी विश्वात्मनंद सरस्वती यांचे सनातनच्या साधकांना आशीर्वाद !
कर्नाटकातील स्वामी विश्वात्मनंद सरस्वती यांचे सनातनच्या साधकांना आशीर्वाद !
पाकमधील उद्योगपती महंमद युसूफ अमदानी यांनी मेक्सिको येथील केम्पेश या शहरातील त्यांच्या कापडाच्या मिलमधील १ सहस्र कर्मचार्यांना कोरोनाची बनावट लस दिली. ‘रिफॉर्मा‘ नावाच्या वृत्तपत्रात याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे.
सध्या देशात परखड लिखाण करणारे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे, दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे. मी बैठका, तसेच विविध कार्यक्रम यांमधून ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ आवर्जून वाचा’, असे नेहमी सांगतो.
सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.
विविध सुवर्णालंकार आणि रेशमी वस्त्रे परिधान केल्यामुळे त्या व्यक्तींच्या भोवती ईश्वराच्या सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याचे संरक्षक वलय निर्माण होऊन व्यक्तींची सात्त्विकता वाढते.
अलंकार म्हणजे ईश्वरी तत्त्व ग्रहण करून जिवाला त्याचा लाभ करून देणारा प्रणेता.
रत्नकंकणकेयूरकांचीकुण्डलनूपुरम् । मुक्ताहारं किरीटं च गृहाणाभरणानिमे ॥
वयाच्या ३३ व्या वर्षी कार्यातील यश, प्रसिद्धी आदी सर्व असतांना अशा चौकटीबाहेरील क्षेत्रात धडाडीने काम करणारी महिला लैंगिक छळवणुकीमुळे आत्महत्या करण्याएवढे टोकाचे पाऊल उचलते, हे अस्वीकारार्ह आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्या गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदी कार्यरत असलेले परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे प्रतिमास १०० कोटी रुपयांची वसुली मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.