‘अलंकार’ या शब्दाचा अर्थ

‘अलंकार’ म्हणजे ईश्‍वराचे तेजरूपी सगुणत्वाचे लेणे; म्हणून ‘अलंकार घालणे’ असे न म्हणता ‘अलंकार लेणे’ अशी संज्ञा वापरली जाते. तेजाचे प्रत्यक्ष सगुण कलात्मक दर्शन म्हणजे अलंकार !

वैशिष्ट्य – अलंकारातून व्यक्त होणार्‍या देवत्वाच्या विविध कला ईश्‍वराच्या विविध निखळ सुंदर असणार्‍या अशा कार्यकारी रूपांची जिवाला अंतर्यामी ओळख पटवून देतात.    

हिंदु धर्मात ‘अलंकार लेणे’ हा एक प्रमुख आचार आहे !