म्हादईच्या संयुक्त पहाणीवरून गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये तीव्र मतभेद : दोन्ही राज्ये सर्वोच्च न्यायालयाला निरनिराळे अहवाल सुपुर्द करणार

म्हादईच्या संयुक्त पहाणीचा अहवाल सिद्ध करतांना गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या अधिकार्‍यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.

घटना निर्मात्यांच्या कल्पनेतील ‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात ! – शरद अरविंद बोबडे, सरन्यायाधीश

‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात आहे यIची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते- सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे

कोटीश: प्रणाम !

सनातन आश्रम, मिरज येथील ५१ वे संत पू. जयराम जोशीआजोबा यांचा आज वाढदिवस !
सनातनच्या सिंधुदुर्ग येथील सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा आज वाढदिवस !

भारतासाठी चीन एक आव्हानात्मक शेजारी देश ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारताने हे आव्हान स्वीकारून चीनवर मात केली पाहिजे. त्या दिशेने भारताचे प्रयत्न असले पाहिजेत !

देशात आतापर्यंत १ लाख ६१ सहस्र लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी त्या संदर्भातील सर्व नियम पाळणे आवश्यक आहे; मात्र जनतेकडून विविध कारणांमुळे त्याचे उल्लंघन केले जात आहे. याला जनतेप्रमणेच त्यांना शिस्त न लावणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत !

यापुढे सनातनचे साधक पृथ्वीवर जन्म घेणार नाहीत !

कर्नाटकातील स्वामी विश्‍वात्मनंद सरस्वती यांचे सनातनच्या साधकांना आशीर्वाद !

पाकच्या उद्योगपतीने त्याच्या कर्मचार्‍यांना दिली बनावट कोरोना प्रतिबंधात्मक लस 

पाकमधील उद्योगपती महंमद युसूफ अमदानी यांनी मेक्सिको येथील केम्पेश या शहरातील त्यांच्या कापडाच्या मिलमधील १ सहस्र कर्मचार्‍यांना कोरोनाची बनावट लस दिली. ‘रिफॉर्मा‘ नावाच्या वृत्तपत्रात याविषयीचे वृत्त प्रकाशित केले आहे.

विशाळगडाच्या संदर्भात कृती समिती देत असलेला लढा स्तुत्य असून हा विषय तडीस लागेपर्यंत तुमच्या पाठीशी राहू ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

सध्या देशात परखड लिखाण करणारे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे, दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे. मी बैठका, तसेच विविध कार्यक्रम यांमधून ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ आवर्जून वाचा’, असे नेहमी सांगतो.

सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणारे सोन्याचे अलंकार !

सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.