श्रीनगरमध्ये ३ आतंकवादी ठार
३ पोलीस आणि १ सैनिक घायाळ
आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार, हे लक्षात घ्या !
३ पोलीस आणि १ सैनिक घायाळ
आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार, हे लक्षात घ्या !
हिंदु साधूसंतांवर अशा प्रकारचे केवळ आरोपही झाले, तरी एकजात सर्व पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, साम्यवादी त्यांच्याविरोधात गरळओक करतात आणि सर्वच संत अन् हिंदु धर्म यांच्यावर लांच्छन लावतात. आता मात्र हा संपूर्ण चमू बिळात जाऊन लपला आहे, हे लक्षात घ्या !
भारतातील राज्यातील स्थानांची नावे पालटण्याचे धाडस चीन करतोच कसा ? चीनवर भारताचा धाक नाही का ? भारत सरकारने आता चीनमधील स्थानांची नावे पालटून त्याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे !
राज्यातील चर्च आणि मशिदी सरकारची संपत्ती नाही का ? केवळ हिंदूंच्या मंदिरांना सरकारची संपत्ती म्हणणार्या मोगलांच्या वंशज असणार्या काँग्रेसवाल्यांना लक्षात ठेवा आणि निवडणुकीत धडा शिकवा !
‘राजकारण्यांच्या सर्व कार्यांमागे एकमेव उद्देश असतो, ‘पुढच्या निवडणुकीत पुन्हा निवडून येणे’, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचा उद्देश असतो, ‘राष्ट्र आणि धर्म यांना सुस्थितीत आणणे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालये येथे व्याख्यान देणे, राष्ट्रप्रेमींचे प्रबोधन करणे, पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देणे आदी विविध मार्गाने जागृती करण्यात आली.
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अविनाश गोखले, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, विजयदुर्ग गावचे सरपंच प्रसाद देवधर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांनी किल्ला संवर्धनाविषयीच्या मागण्यांचे फलक हाती घेतले होते.
मुसलमान भाजपला यापूर्वीही मत देत नव्हते आणि पुढेही देण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपने हिंदूंच्या समस्या आणि धर्माविषयीची प्रकरणे मार्गी लावावीत, असेच हिंदूंना वाटते !
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘ओमिक्रॉन’च्या वाढलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशची आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी’, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती.