‘सत्पात्री दान’ तसेच दान आणि अर्पण यांचे महत्त्व अन् त्यांतील भेद
अनेक दानशूर सामाजिक कर्तव्याच्या भ्रमात असतात आणि ते काही स्वयंसेवी संस्थांना (एन्.जी.ओ. ना) दान देतात. दान देतांना दान देणार्यांनी ‘आपला पैसा योग्य कार्यासाठी आणि योग्य मार्गाने व्यय होतो ना ?’, याची निश्चिती करणे आवश्यक आहे.