श्रीविष्णूच्या ‘श्रीजयंतावतारा’चे कार्य आणि वैशिष्ट्ये !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले श्रीमहाविष्णूचे अवतार आहेत’, असे सप्तर्षि, भृगु ॠषि आणि अत्रि ॠषि यांनी नाडीपट्ट्यांत लिहिले आहे. अनेक संतांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाविषयी सांगितले आहे, तर सप्तर्षींनी परात्पर गुरूदेवांना श्रीविष्णूचा ‘श्रीजयंतावतार’ असे म्हटले आहे. अशा जयंतावताराची वैशिष्ट्ये आणि त्याचे कार्य जाणून घेऊया.

ज्ञानप्राप्तीच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अद्वितीय तळमळ !

‘जुलै २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला ‘लुंगी’ (मुंडू) या वस्त्राच्या संदर्भातील एका प्रश्‍नाचे उत्तर सूक्ष्म ज्ञानातून मिळवण्याचा निरोप दिला होता. त्या प्रश्‍नाच्या मिळालेल्या उत्तरावर त्यांनी २२ उपप्रश्‍न विचारले आणि पुढे त्या उत्तरांवरही विविध प्रश्‍न विचारले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भ्रमणभाषमधील दैनिक ‘सनातन प्रभात’चे नूतन ‘अ‍ॅप’ दाखवतांना साधकाने अनुभवलेली त्यांची सर्वज्ञता !

‘प.पू. गुरुदेवांना ‘सनातन प्रभात’चे अंतिम टप्प्यातील नूतन Android Mobile App एका साधकाने दाखवले. परात्पर गुरुदेव स्वतः भ्रमणभाष वापरत नाहीत, तरीही भ्रमणभाषमधील ‘अ‍ॅप’ बघतांना त्यांनी निवडक प्रश्‍न विचारले. त्यांचे प्रश्‍न तांत्रिक होते.

‘विविध धार्मिक कृतींचे सूक्ष्म परीक्षण’, ही हिंदु धर्मकार्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अमूल्य देणगी !

सूक्ष्मातले जाणणारे उच्च पातळीचे संत प्रत्येक घटकातील स्पंदने अचूक ओळखू शकतात आणि त्यांनी सांगितलेले ज्ञान ‘प्रमाण’ही असते; मात्र आजकाल आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध केलेले ज्ञानच अनेकांना विश्‍वासार्ह वाटते.