हिंदु राष्ट्राच्या उषःकालाचे गाऊ या यशोगान ।

कलियुगातील कलियुगी या दुष्ट ते माजले । अत्याचार आणि अनीतीचे राज्य पहा चालले ।
अधर्म वृत्तीने गाठला आहे आता उच्चांक । कारण होईल हे हिंदु राष्ट्र स्थापण्याचे हो ॥ १ ॥