निर्माती अनुष्का शर्मा यांनी क्षमा मागावी ! – धर्मप्रेमींची मागणी

‘पाताल लोक’ या ‘वेबसिरीज’मधून धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण

गुरुपौर्णिमेला ४५ दिवस शिल्लक

गुरु हे २४ घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत  मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.

जॉन्सन अँड जॉन्सन आस्थापनाकडून अमेरिका आणि कॅनडा देशांमध्ये बेबी पावडरची विक्री बंद

पावडरमुळे कर्करोग होत असल्यामुळे अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन आस्थापनाच्या विरोधात अनेकांनी खटले प्रविष्ट केले. ते ग्राह्य धरून तेथील न्यायालयाने तिला दंड ठोठावला होता. जागतिक स्तरावर या आस्थापनाला विरोध असतांना आता भारत सरकारनेही या आस्थापनावर भारतात बंदी घालणे आवश्यक !

नायर रुग्णालयात डोक्यावर पंखा पडल्याने निवासी डॉक्टर घायाळ

कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने नायर रुग्णालयातील एका इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतांना ती रुग्णांसाठी खुली करण्यात आली.

बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणार्‍या बसचालकवर गुन्हा नोंद

बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणारा बसचालक निजाम होडकर याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नालासोपारा पूर्वेला हा प्रकार घडला असून या बसमधून ३० सहस्र रुपयांचे देशी-विदेशी मद्य कह्यात घेतले आहे.

मडगाव येथील ‘कोविड’ रुग्णालयाची क्षमता वाढवतांना १७० खाटांची सोय ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

मडगाव येथील ‘कोविड’ रुग्णालयाच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ‘कोविड’ रुग्णालयात आता १७० खाटा असणार, तसेच आवश्यकता भासल्यास एका घंट्याच्या आता अतिरिक्त ३० खाटा वाढवता येणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

ज्योतिषशास्त्रानुसार ‘शनि’ या ग्रहाचे महत्त्व !

वैशाख अमावास्या (२२.५.२०२०) या दिवशी ‘शनैश्‍चर जयंती’ आहे. त्यानिमित्ताने…

कर्नाटक इस्लामी देश होत आहे ? – भाजपच्या खासदार शोभा करंदलाजे यांचा प्रश्‍न

दागणगेरे येथे हिंदूंच्या दुकानांतून साहित्य खरेदी करणार्‍या मुसलमान महिलांना धर्माधांनी धमकावल्याचे प्रकरण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी करण्यात आलेल्या यागाचा आध्यात्मिक लाभ त्यांना न होता समष्टीला होण्यामागील कारण

‘वर्ष २०१९ मध्ये महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळून त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात एक याग करण्यात आला होता. यागाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली.

‘ई-शिक्षण’ नकोसे वाटू नये !

कोरोनाच्या संकटामुळे साधारण मार्चच्या तिसर्‍या आठवड्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. या एक-दोन मासांच्या कालावधीत शिक्षणक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर एक पालट घडतांना दिसून येत आहे, तो म्हणजे ‘ई-एज्युकेशन’चा (संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण देण्याचा उपक्रम) !