गुरुपौर्णिमा २०२०
कृपादृष्टीने श्रीगुरु पहाता । ज्ञान लाभले शिष्यासी ।
पडता संकटी बाळ शिष्याचे । येई रक्षण्यासी ।
कृपादृष्टीने श्रीगुरु पहाता । ज्ञान लाभले शिष्यासी ।
पडता संकटी बाळ शिष्याचे । येई रक्षण्यासी ।
केंद्रशासनाने घोषित केलेल्या निरनिराळ्या योजनांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यामध्ये एन्.जी.ओ.ना (स्वयंसेवी संस्था) मोठ्या संधी असणार आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील.
ठाणे मध्यवर्ती कारागृहात २३ मे या दिवशी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर १ मासाने येथील एका कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली आहे.
‘ज्येष्ठ अमावास्या, २१.६.२०२०, रविवार या दिवशी भारताच्या राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडातील काही प्रदेश येथे सकाळी दहाच्या सुमारास ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार असून उर्वरित संपूर्ण भारतामध्ये हे सूर्यग्रहण ‘खंडग्रास’ दिसणार आहे.
आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे . . .
देशात धर्मांधांकडूनच हिंदूंवर आक्रमण केले जात आहे, हे माजी संपादकही असणार्या आकार पटेल यांना दिसत नाही, असे कसा म्हणता येईल ? पटेल यांच्यासारखे हिंदुद्वेषी निधर्मी आणि धर्मनिरपेक्षतावादी जगामध्ये खोटी माहिती पसरवून भारताला अपकीर्त करत आहेत !
देहली दंगलीच्या प्रकरणी पोलिसांकडून १५ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट
नगरपरिषदेतील कर्मचार्यांनी विविध करांपोटी जमा झालेल्या रकमेपैकी अनुमाने ७७ लाख रुपये ‘चलन’ न करता संगनमताने डल्ला मारून ते हडपल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते.