मुंबई महापालिकेचे नूतन आयुक्त चहल यांच्याकडून कामास प्रारंभ

इक्बालसिंह चहल यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारून कामास प्रारंभ केला. त्यांनी नायर रुग्णालयाला भेट देत तेथील उपचार, तसेच रुग्णालयातील व्यवस्था आणि साधनसामुग्री यांचा आढावा घेतला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो’ या काव्यातील पंक्तींविषयी साधकाने व्यक्त केलेले भावपूर्ण विचार

प.पू. डॉक्टर, आमच्याही मनात असंख्य वेळा हा विचार येतो; पण तुम्हाला सोडवत नाही. हे त्रासही आनंदाने भोगण्याची क्षमता आणि प्रेरणा तुम्हीच आमच्यात निर्माण करता.