सौ. रंजना गडेकर यांना त्यांची आत्या सौ. रोशनी बुडगे यांच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे

‘माझी आत्या (सौ. रोशनी (ललिता) बुडगे (वय ५९ वर्षे) (ओटवणे, सावंतवाडी) हिचे ७.१२.२०१९ या दिवशी निधन झाले. माझ्या आत्याने जीवनात पुष्कळ त्रास भोगला आहे. ३५ वर्षांपासून तिला मानसिक त्रास होता. तिचा हा जन्म जणू त्रासदायक प्रारब्धभोग भोगून संपवण्यासाठीच झाला होता.

आश्रम आणि जिल्हा साठ्यातील कापडी साहित्य पुढील वर्षभर सुस्थितीत रहावे, यासाठी ते ३१.५.२०२० या दिवसापर्यंत उन्हात ठेवण्याचे नियोजन करा !

सर्व आश्रमसेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !

भगवंताच्या आड येणार्‍या पत्नीचा त्याग करण्यास सांगणारे श्रीरामकृष्ण परमहंस !

श्रीरामकृष्ण गंभीर होतात. त्यांचे नेत्र चमकतात. ते उद्गारतात, ‘‘भगवंताच्या आड जी पत्नी येते, ती पत्नीच नाही. ती वैरीण ! तिचा त्याग करावा. सोडून दे तिला. भलेही ती आत्महत्या करू देत. हवे ते करू दे ! त्याची चिंता नको !

कु. माधुरी दुसे यांना कु. स्वाती गायकवाड यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘कु. स्वाती गायकवाड सत्संगाची सिद्धता करतांना आधी ‘इतरांना काय वाटते’, अशी सूत्रे घेऊन सत्संग चालू करते.

‘पाताल लोक’ वेबसीरिजच्या निर्मात्या अनुष्का शर्मा यांच्या विरोधात भाजपच्या उत्तरप्रदेशमधील आमदाराची तक्रार

भाजपच्या आमदाराला तक्रार का करावी लागते ? वास्तविक सरकारनेच हिंदूंचा द्वेष करणार्‍या अशा मालिकांवर बंदी घातली पाहिजे !

असा आहे आजच्या समाजवादाचा आचारधर्म !

‘आजच्या समाजवादाची प्रेरणा, स्फूर्ती आहे स्वार्थ ! व्यक्तीचा स्वार्थ ! समाजाने व्यक्तीसाठी धडपडायचे. व्यक्तीच्या हक्काला जपायचे. व्यक्तीला पगार वाढवून द्यायचा. घरे द्यायची. कामाचे घंटे अल्प करायचे. शारीरिक सुखाकरता व्यक्तीने आटापिटा करायचा.

फिरणारे सुदर्शनचक्र आणि फिरणार्‍या सुदर्शनचक्रातून आगीप्रमाणे ठिणग्या बाहेर पडणे, यांतील भेद

वर्ष २०१९ मध्ये सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात एक याग करण्यात आला होता. यागाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतली.

रामजन्मभूमीमध्ये सपाटीकरणाच्या वेळी सापडल्या मूर्ती आणि शिवलिंग !  

येथील रामजन्मभूमी परिसरात राममंदिराच्या बांधकामानिमित्त सपाटीकरणाचे काम चालू आहे. या कामाच्या वेळी भूमीमध्ये विविध देवतांच्या खंडित मूर्ती, वेगवेगळ्या आकृत्यांचे आणि कलाकुसरीचे दगड, ७ ब्लॅक टच स्तंभ, लाल वाळूच्या दगडांचे ६ स्तंभ, पुष्पकलश आणि ५ फुटांच्या आकाराचे नक्षीयुक्त शिवलिंग सापडले आहे.

ईदच्या नमाजपठणासाठी मशिदी आणि इदगाह मैदाने उघडण्याची मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाली काढली

दळणवळण बंदीच्या काळात हिंदूंनी त्यांच्या सणांच्या दिवशी मंदिरे उघडण्याची मागणी केली नाही; मात्र काही जण मशिदी उघडण्याची मागणी करून आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे परत परत दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्यायला हवे !