नवी देहली – ‘अंफान’ हे महाचक्रीवादळ २० मेच्या सायंकाळी बंगाल आणि ओडिशा राज्यांच्या समुद्रकिनार्यांवर धडकल्याने आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यांत प्रत्येकी दोघांचा यामुळे मृत्यू झाला आहे. ताशी ११० किमीच्या वेगाने या राज्यांच्या समुद्रकिनार्यावर हे वादळ धडकले आहे. यापासून रक्षण होण्यासाठी ओडिशामध्ये आतापर्यंत १ सहस्र ७०४ आश्रय छावण्या उभारण्यात आल्या आहेत. किनार्याजवळील दीड लाख, तर बंगालमध्ये ३ लाख ३० सहस्र लोकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे, अशी माहिती एन्.डी.आर्.एफ्.च्या प्रमुखांनी दिली.
‘अंफान’ महाचक्रीवादळामुळे ४ जणांचा मृत्यू
नूतन लेख
गोवा : पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल सुपुर्द करण्यास समितीने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत मागितली
तिरूपत्तूर (तमिळनाडू) येथे प्रेयसीशी झालेल्या भांडणातून तरुणाने केली रेल्वेच्या सिग्नल बाँक्सची हानी !
‘ऑनलाईन’ खेळाच्या नावाखाली हिंदु मुलांचे धर्मांतर करण्याचे पाकिस्तानचे षड्यंत्र !
कधी कधी वाटते औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार ! – नीलेश राणे, भाजप
(म्हणे) ‘केरळमध्ये चर्चवर आक्रमण करणार्यांमागे विशिष्ट विचारधारा !’ – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कोल्हापूर येथे जमलेल्या सहस्रो हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार !