परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७३ व्या जन्मोत्सवाच्या भावसोहळ्याच्या वेळी केरळ येथील सेवाकेंद्रात रहाणार्‍या कु. रश्मी परमेश्‍वरन् यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्पवृष्टी होत असतांना ‘ते ध्यानावस्थेत बसले असून सर्व देवता आणि ऋषिमुनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे वाटले. या वेळी ‘सूक्ष्मातून अद्वितीय असे काहीतरी घडत आहे’, असे मला जाणवले.

मायेतून अलिप्त झालेल्या आणि अंतर्मनाची साधना चालू असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करणार्‍या रामनाथी आश्रमातील दिवंगत साधिका सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या साधिका सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी (वय ७५ वर्षे) यांचे २० एप्रिल २०२० या दिवशी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. या लेखात श्री. कुलकर्णी आणि कु. तृप्ती यांची गुणवैशिष्ट्ये अन् सौ. सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूपूर्वी संतांनी घेतलेल्या भेटी याविषयीचा पुढील भाग पाहूया. (भाग १२)