Bengal Ram Navami Violence Case : बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या रामनवमी हिंसेच्या प्रकरणी १६ मुसलमानांना अटक !
दंगल होऊन १ वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे ‘दंगलखोरांना अटक करण्यासाठी एवढा अवधी का लागला?’, याचे उत्तर अन्वेषण यंत्रणांनी द्यायला हवे.
दंगल होऊन १ वर्षाचा कालावधी झाला. त्यामुळे ‘दंगलखोरांना अटक करण्यासाठी एवढा अवधी का लागला?’, याचे उत्तर अन्वेषण यंत्रणांनी द्यायला हवे.
उच्च न्यायालयाला असा आदेश द्यावा लागतो, यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती स्पष्ट होते ! बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून तेथील परिस्थिती सुधारणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे.
मुळात हिंदु महिलांच्या शीलरक्षणाविषयी कोणतीच संवेदनशीलता नसणार्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता ‘या आक्रमणामागे हिंदुत्ववादी शक्ती आहे’, अशी आवई उठवली, तर आश्चर्य वाटू नये !
यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही केंद्रीय मंत्री आणि महिला खासदार यांच्या शिष्टमंडळाला संदेशखाली येथे जाण्यास रोखण्यात आले होते.
बंगालमधील सिलीगुडीमध्ये असणार्या अभयारण्यातील ‘अकबर’ नावाच्या सिंहाला ‘सीता’ नावाच्या सिंहिणीसमवेत ठेवण्यावरून वाद झाला होता.
देशातील हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या पुन्हा हिंदूंना मिळण्यासाठी आता केंद्र सरकारनेच कायदा करणे आवश्यक झाले आहे !
संदेशखाली प्रकरणावरून कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले !
बंगाल राज्य सरकारच्या वन विभागाने ही नावे ठेवल्याचा आरोप !
संदेशखालीत हिंदु महिलांवर अत्याचार करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मित्र आहे. बंगालमध्ये ममता बलात्कार्यांना संरक्षण का देत आहे ?
एखाद्या घटनात्मक आयोगाकडून अशी मागणी होणे, हे गंभीर आहे. केवळ संदेशखाली येथेच नाही, तर संपूर्ण बंगाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !