Chandra Kumar Bose : (म्हणे) ‘सावरकरांना नेताजींसमवेत जोडू नये; कारण नेताजी धर्मनिरपेक्ष नेते होते !’ – नेताजी बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विज्ञापनावरून चंद्र कुमार बोस यांचा आक्षेप !
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विज्ञापनावरून चंद्र कुमार बोस यांचा आक्षेप !
राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने नवी देहलीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या वेळी पथकाने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या प्रसंगी पथकाने संदेशखाली येथील पीडित महिलांच्या जबानीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे देशातील पहिल्या पाण्याखालून धावणार्या मेट्रोचे उद्घाटन केले. ही मेट्रो हुगळी नदीच्या पाणी पातळीपासून १३ मीटर खाली बांधलेल्या रुळावरून धावणार आहे.
बंगालमध्ये गरीब आदिवासी महिलांवर अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथील आदिवासी महिलांवर अत्याचार झाले. हे अत्याचार करणार्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बंगाल सरकार बळाचा वापर करत आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल दौर्याच्या वेळी केले.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात बंगाल सरकारची याचिका
तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे तृणमूल काँग्रेसचे आमदार !
आरोपी जनकराम गुप्ता याने एका महिला शिपायावर ‘प्रिये चलान कापण्यासाठी आली आहेस का?’ अशी टिप्पणी केली होती.
त्याला अटक झाली, तरी त्याच्यावर कारवाई होईल, असे हिंदूंना वाटत नाही. त्यामुळे केंद्र सरकारनेच त्याला अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकावरील आक्रमणाच्या प्रकरणी कह्यात घेऊन त्याचे खरे स्वरूप उघड करणे आवश्यक !
आता आंदोलनापेक्षा बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! त्यामुळे भाजपने हिंदुहित रक्षणासाठी लवकरात लवकर ही कार्यवाही केली पाहिजे !
बंगालमध्ये हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड कोण करणार, हे वेगळे सांगायला नको ! बंगालमध्ये जोपर्यंत राष्ट्रपती राजवट लावली जात नाही, तोपर्यंत असेच घडत रहाणार !