‘रामकृष्ण मिशन’चे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचा देहत्याग

‘रामकृष्ण मिशन’ या संघटनेचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे २६ मार्च या दिवशी निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

Abhijit Gangopadhyay : ‘गोडसे यांनी गांधीची हत्या करण्याचा निर्णय का घेतला ?’, हे जाणून घेणे आवश्यक !

ओसामा बिन लादेनला ‘लादेनजी’ म्हणणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, देहलीतील बाटला हाऊस येथे जिहादी आतंकवादी ठार झाल्यावर रडणार्‍या सोनिया गांधी यांच्याविषयी काँग्रेस का बोलत नाही ?

निर्वासितांना नागरिकत्व देतांना त्यांची सुंता झाली आहे का, हे पडताळावे !

तथागत रॉय यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. सीएए कायद्याचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी धर्मांध घुसखोर अपलाभ घेऊन भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करतील.

Mamata Banerjee Injured : बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांना घरात पाठीमागून ढकलल्‍यामुळे खाली पडल्‍याने घायाळ !

कपाळावर घालण्‍यात आले ३ टाके !

TMC Saayoni Ghosh : सयोनी घोष यांना तृणमूल काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी

शिवलिंगावर गर्भनिरोधक चढवत असल्याचे चित्र सामाजिक माध्यमांतून केले होते प्रसारित

Bengal BJP Attacked : बंगालमध्ये भाजपच्या पदाधिकार्‍याच्या पत्नीवर धर्मांध मुसलमानांच्या जमावाने केले आक्रमण !

कपडे फाटले, दुर्गामातेची मूर्ती फोडली, सर्व काही लुटले ! – पीडितेचा आक्रोश

Ramnavami Holiday Bengal : बंगालमध्ये प्रथमच रामनवमीची सुटी घोषित !

अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे हिंदू जागृत झाले आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भोगावा लागू नये; म्हणूनच ममता बॅनर्जी सरकारने ही सुटी घोषित केली आहे.

बंगालमध्ये आम्ही ‘एन्.आर्.सी’ लागू होऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

‘एन्.आर्.सी.’ लागू केले, तर बंगालमधील लाखो बांगलादेशी घुसखोरांना भारतातून बाहेर काढले जाईल. याचा परिणाम तृणमूल काँग्रेसची अर्धीअधिक मते अल्प होण्यात होईल. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडून यास प्राणपणाने विरोध होणे, यात काय ते आश्‍चर्य ?

Bangladesh Hindus Exodus : बांगलादेशात धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणांमुळे २५ हिंदु कुटुंबांतील १०० लोकांनी पलायन करून भारतात घेतला आश्रय !

बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्‍या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली जगावे लागत आहे.

Chandra Kumar Bose : (म्हणे) ‘सावरकरांना नेताजींसमवेत जोडू नये; कारण नेताजी धर्मनिरपेक्ष नेते होते !’ – नेताजी बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विज्ञापनावरून चंद्र कुमार बोस यांचा आक्षेप !