पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांनी सुवर्ण मंदिरात चालू केली शिक्षेची अंमलबजावणी
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांनी ३ डिसेंबर या दिवसापासून येथील सुवर्ण मंदिरात उष्टी भांडी धुण्याला प्रारंभ केला.