Chandigarh Grenade Attack : चंडीगडमधील भाजप कार्यालयावर फेकलेल्या ग्रेनेडच्या प्रकरणी २ जणांना अटक
सुरक्षायंत्रणांना संशय आहे की, फेकण्यात आलेला ग्रेनेड पाकमधून ड्रोनद्वारे भारतात पाठवण्यात आला होता.
सुरक्षायंत्रणांना संशय आहे की, फेकण्यात आलेला ग्रेनेड पाकमधून ड्रोनद्वारे भारतात पाठवण्यात आला होता.
खलिस्तानी आतंकवादी सुखजिंदर सिंह बब्बर याने सामाजिक माध्यमांत माहिती प्रसारित केली आहे. यामध्ये खलिस्तानी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारल्याचे म्हटले आहे.
भारत धर्मशाळा झाल्याने येथे कुणीही येऊन कुठेही राहू शकतो आणि भारतविरोधात कारवाया करू शकतो !
पाकच्या कुरापती रोखण्यासाठी त्याला नष्ट करणेच आवश्यक !
ऑस्ट्रेलियात गेले होते पळून ! अशांना कठोर शिक्षा होईल का ?
सर्व लहान देश फुटून मोठ्या देशांमध्ये विलीन होतील आणि जगातील बहुतांश देशांमध्ये युद्ध होईल. जगात मोठ्या प्रमाणावर नरसंहारासारखी परिस्थिती निर्माण होईल.
पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांना जे काही आर्थिक आणि शस्त्र साहाय्य केले जात आहे, ते आय.एस्.आय.द्वारे केले जाते, हे आता अनेक उदाहरणांतून उघड झाले आहे. पंजाबमधील खलिस्तानवाद निपटण्यासाठी प्रथम पाकच्या मुसक्या आवळणे आवश्यक !
असे दिवस साजरे करून खलिस्तानवादाला विरोध करण्यापेक्षा पुढील ३ मार्चपर्यंत (३ मार्च २०२७ पर्यंत) कॅनडाच्या भूमीतून खलिस्तावाद पूर्ण नष्ट करण्याचा निर्धार केला, तरच खलिस्तानवाद्यांना अद्दल घडेल, हे लक्षात घ्या !
पाकिस्तानला ऑपरेशनचा एक अत्यंत लहानसा नमुना दाखवला होता. अवघ्या ४ दिवसांतच त्यांना गुडघे टेकायला लावले होते. ‘ऑपरेशन सिंदूर २’ साठीची सिद्धता बर्यापैकी व्यापक प्रमाणावर आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस अधिकारी, बाँब निकामी पथके आणि श्वान पथके घटनास्थळी पोचली. प्राथमिक अन्वेषणात संशयास्पद वस्तू सापडल्या नाहीत. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात पहारा वाढवण्यात आला आहे.