Kirit Somayya On ‘Vote Jihad’  ‘व्होट जिहाद’साठी १२० कोटी रुपयांचा वापर केला ! – किरीट सोमय्या, भाजप नेते

मालेगावमध्ये २५० कोटींचा बेहिशोबी आर्थिक व्यवहार झाला असून त्यांतील १२० कोटी रुपयांचा ‘व्होट जिहाद’साठी वापर करण्यात आला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

‘Shakti’ Act In Manifesto : महाविकास आघाडीच्या घोषणापत्रामध्ये आश्‍वासनांची जंत्री; ‘शक्ती’ कायदा लागू करण्याचे आश्‍वासन !

सत्तेत आल्यास महिलांच्या रक्षणासाठी ‘शक्ती’ कायदा लागू करण्याचे आश्‍वासन यासह वर्ष २०३० पर्यंत पूर्ण करण्याच्या योजनाही या घोषणापत्रात देण्यात आल्या आहेत.

Barkatullah University Controversial Order : हिंदु विद्यार्थ्यांना रामायणातील सुंदरकांडाचे पठण करण्यावर आणि मंदिरात जाण्यावर  बंदी !

असा आदेश द्यायला भोपाळ पाकिस्तानात आहे कि भारतात ?  मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची बंदी घालण्याचे धाडस होतेच कसे ?

Mallikarjun Kharge : (म्हणे) ‘संंन्याशासारखे भगव्या रंगाचे कपडे परिधान करणार असाल, तर राजकारणातून बाहेर व्हा !’ – काँग्रेसच अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई येथील ‘संविधान बचाव संमेलना’मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या भाषणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल असे वक्तव्य केले आहे !

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या १ सहस्र ४४४ उमेदवारांविरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद !

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी ४ सहस्र १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांतील १ सहस्र ४४४ उमेदवारांविरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद आहे. उमेदवारी अर्ज भरतांना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वत:ची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी घोषित करणे बंधनकारक आहे.

Firecracker Ban : फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी का घातली जात नाही ? – सर्वोच्च न्यायालय

देहलीतील वाढत्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारले. ‘राजधानीत वायू प्रदूषणाची समस्या कायम असतांना संपूर्ण वर्षभर फटाके फोडण्यावर बंदी का घातली जाऊ नये ?’, असा प्रश्‍न न्यायालयाने सरकारला विचारला.

Justice Sanjiv Khanna : न्यायमूर्ती संजीव खन्ना बनले देशाचे ५१ वे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे ५१ वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड १० नोव्हेंबर या दिवशी निवृत्त झाले.

Air India Stops Halal Meals : एअर इंडियाच्या विमानांमध्ये आता हिंदु आणि शीख प्रवाशांना हलाल प्रमाणित जेवण दिले जाणार नाही !

केवळ एअर इंडियाच का ? सर्व विमान वाहतूक आस्थापने, तसेच रेल्वे, बस आदी सरकारी वाहतूक व्यवस्थांमध्येही असाच निर्णय झाला पाहिजे !

महाकुंभमध्ये मुसलमानांची उपस्थिती सनातन धर्मियांच्या श्रद्धेला इजा पोचवू शकते ! – Shankaracharya Swami Narendranand Saraswati

महाकुंभपर्वात सर्व समुदायांच्या प्रवेशाला पाठिंबा दिल्याविषयी त्यांनी विरोधी नेत्यांवर टीका केली.

ISRO Chief Somanath : भारतियांना वर्ष २०४० पर्यंत चंद्रावर उतरवण्याचे आमचे ध्येय ! – इस्रोचे प्रमुख डॉ. एस्. सोमनाथ

आम्ही पुढील ५० ते ६० वर्षांच्या भविष्यासाठी कार्यक्रमांची रूपरेषा सिद्ध केली आहे. सरकारने यासाठी ३० सहस्र कोटी रुपयांचा निधीही घोषित केला आहे.