डास मारणार्‍या ‘कॉईल’च्या धुरामुळे कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू !

रात्रभर हा हानीकारक वायू श्‍वासावाटे आत घेतल्याने सर्वांचा मृत्यू झाला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मुसलमान पत्नीने सासरच्या कुटुंबियांवर धर्मांतर करण्यासाठी आणला दबाव !

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील लव्ह जिहादची भयावह घटना !
मुसलमाबहुल भागातील महिलांनी मुसलमान पत्नीला सासरच्या कुटुंबियांच्या विरोधात फूस लावल्याचा आरोप !

हावडा येथे दुसर्‍या दिवशीही हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक !

ममता बॅनर्जी यांनी दंगलीसाठी हिंदूंचा ठरवले उत्तरदायी ! हिंदूंनी मुसलमानबहुल भागात त्यांची धार्मिक मिरवणूक काढू नये, असे राज्यघटनेत लिहिलेले आहे का ? हा भारत आहे कि बांगलादेश ?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाचे मोल होऊ शकत नाही ! – गोवर्धन हसबनीस

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रासाठी कारागृहवास पत्करला, काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, असह्य वेदना सहन केल्या. त्यामुळे कुणी कितीही आरडा-ओरडा केला, तरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाचे मोल होऊ शकत नाही, असे मनोगत भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष श्री. गोवर्धन हसबनीस यांनी व्यक्त केले.

वैराटगड (जिल्हा सातारा) येथे आढळून आली पुरातन नाणी !

कराड तालुक्यातील वैराटगड येथे २८ मार्चला स्वच्छता करतांना शिवप्रेमींना पुरातन नाणी आढळून आल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे पुणे-नाशिक महामार्गावर ‘रस्ता बंद’ आंदोलन

कांद्याला ५ ते ८ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप होता. या वेळी १५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे कांद्याचा पुन्हा लिलाव करावा, तसेच तहसीलदारांनी आंदोलकांना शब्द देण्यासाठी यावे, अशी मागणी करण्यात आली.

सातारा जिल्ह्यात महावितरणकडून १० सहस्र ३७६ शेतकर्‍यांच्या शेती पंपांना विद्युत् पुरवठा

शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री विजेरी घेऊन शेताच्या बांधावर जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकर्‍यांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील नवीन रामेश्वर मंदिर येथे श्री रामनवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा !

सौ. ज्ञानदा बुरसे-पंडित या स्वतः उच्चशिक्षित असूनही मोठ्या वेतनाच्या चाकरीचा पर्याय न निवडता त्यांनी किर्तन सेवेतून धर्मप्रसाराचा मार्ग निवडला आहे.

खटाव (जिल्हा सातारा) तलाठी आणि खासगी व्यक्तीला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले

तलाठी बर्गे यांनी तक्रारदार यांना ५ सहस्र रुपये झेरॉक्सच्या दुकानात ठेवण्यास सांगितले. नंतर तलाठी बर्गे रक्कम घेण्यासाठी आल्यावर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.