पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या जंगलामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढले
वणवा लावणार्या अशा विकृत प्रवृत्तींना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
वणवा लावणार्या अशा विकृत प्रवृत्तींना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
शासकीय सलामीसाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मानवंदना सोहळा पहाण्यासाठी मंदिर प्रांगणात भक्तांची गर्दी उसळली होती.
जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले,”‘व्हीलचेअर’ची किती उपलब्धता आहे, मागणी किती आहे. याविषयी आढावा घेवून, त्या बाबतची सद्य:स्थिती कळवावी.
ग्रामदेवतेच्या आगमनाची वाट पहात रात्र जागावी लागते, तेव्हा आपल्याला पालखी सोबतची मानकरी मंडळी शिमगोत्सवात दिवस-रात्र बजावत असलेल्या अखंड सेवेची जाणीव होते.
श्री तुळजाभवानी मंदिरातून चोरीला गेलेले देवीचे ऐतिहासिक दागिने, मौल्यवान वस्तू आणि ७१ पुरातन नाणी प्रकरणात अन्वेषण चालू आहे. सदरचे दागिने हे ८ व्या शतकातील आहेत.
प्रेमभंगामुळे सूड उगवण्याची भावना निर्माण होणे यातूनच नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे दिसून येते ! अशी पिढी भारताला विनाशाकडे नेल्यास नवल ते काय ?
‘उडता महाराष्ट्र’ झाल्यावर जागे झालेले पोलीस ! पोलिसांनी अशीच कारवाई पूर्वीपासून केली असती, तर अमली पदार्थांची समस्या केव्हाच संपली असती !
‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’ने (‘सेन्सॉर बोर्डा’ने) हिंदी भाषेतील चित्रपटाला अंतिम क्षणी प्रमाणपत्र दिल्यामुळे मराठी भाषेसाठी अर्ज करण्यासाठी वेळ मिळू शकला नाही.
देशाचे उत्थान आणि पतन हे समाजाचे उत्थान अन् पतन यांवर अवलंबून असते. समाजपरिवर्तनात सामाजिक संस्थांसह सर्वांचेच दायित्व महत्त्वाचे असते.
स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करून कारवाई न केल्यामुळे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी हजरत सय्यद बालेशाह पीर दर्ग्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.