… अन्यथा नगरपालिकेच्या दारात कचरा आणून टाकावा लागेल ! – आप्पा लुडबे, नगरसेवक, मालवण

लोकप्रतिनिधींनाही न जुमानणारे प्रशासन सर्वसामान्य जनतेशी कसे वागत असेल, याचा विचार न केलेला बरा !

वणीत झपाट्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ !

प्रतिदिन ८ ते १० जण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ येत आहेत.

१९ फेब्रुवारी या दिवशी सातारा जिल्ह्यात कलम १४४ लागू

१०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाचा मोर्चा

पूजा चव्हाण नावाच्या तरुणीवर येथे उपचार झालेले नाहीत,-डॉ. मिलिंद कांबळे

नंदुरबार येथे हिंदु सेवा साहाय्य समितीच्या वतीने ‘गोपूजन आणि मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा !

तरुण मुलांनी गोशाळेतील गोवंशियांना चारा-पाणी दिले आणि गोमातेची सेवा केली.

भाजप नेत्यांची महिलांविषयीची डझनभर प्रकरणे मला सांगता येतील ! – विजय वड्डेटीवार, भूकंप आणि पुनर्वसन मंत्री

संजय राठोड हे ‘मिडिया ट्रायल’चे बळी ठरले आहेत.-विजय वड्डेटीवार

पाकिस्तान आणि बांगलादेश येथे सत्ता स्थापन करून दाखवा, तुमचे स्वागत करू !

दुसर्‍या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती; पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले.-उद्धव ठाकरे

पॉप गायिका रिहाना हिने श्री गणेशाचे पदक घालून काढली स्वतःची अर्धनग्न छायाचित्रे !

रिहानाने तिच्या धर्मातील श्रद्धास्थानाचे पदक घालण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही ! हिंदूंना डिवचण्यासाठी विदेशींकडून हेतूपुरस्सर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अश्‍लाघ्य विडंबन करण्यात येते. हे रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

पाश्‍चात्त्यांच्या ‘डेज’ऐवजी हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा सहभागी युवकांचा संकल्प !

योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजनदिन’ मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि यवतमाळ जिल्ह्यांत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा