कोरोनारुग्णांचे प्रमाण अल्प झाल्यावर नागरिकांनी ‘मास्क’ लावणे बंद केले, अंतर पाळणे बंद केले. त्याचेच हे परिणाम आहेत !

वणी (यवतमाळ), १६ फेब्रुवारी (वार्ता.) – तालुक्यात आतापर्यंत थांबलेली कोरोनारुग्णांची संख्या आता परत झपाट्याने वाढत आहे. प्रतिदिन ८ ते १० जण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ येत आहेत.
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !