एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, तर पाच जण गंभीररीत्या घायाळ
मृत्यूचा सापळा बनलेला एक्सप्रेस वे !

पुणे – मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील फूड मॉलजवळ एका भरधाव कंटेनरने टेम्पोला धडक दिली. या गाड्यांवर मागून येणारी दोन चारचाकी वाहने धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात नवी मुंबई महानगरपालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, तर दुसर्या चारचाकीमधील आणखी एका महिलेचाही मृत्यू झाला. मध्यरात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला असून घायाळ व्यक्तींना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !