
यवतमाळ, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाने मोठा मोर्चा काढला. या वेळी भाजपला दोष देत बंजारा समाजाला अपकीर्त न करण्याची चेतावणी देण्यात आली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वानवाडी पोलिसांनी यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांना पत्र देऊन माहिती घेतली. ही माहिती गोपनीय असून सांगू शकत नाही, असे डॉ. कांबळे या वेळी म्हणाले; मात्र २ ते ५ फेब्रुवारी या अवधीत पूजा चव्हाण नावाच्या तरुणीवर येथे उपचार झालेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
दौंड (पुणे) येथे नकली मद्य सिद्ध करणार्या चौघांना अटक !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद