
नंदुरबार, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील हिंदु सेवा साहाय्य समितीने १४ फेब्रुवारी ‘गोपूजन दिवस’ आणि ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे समितीच्या वतीने अरिहंत गोशाळा, चौपाळे या ठिकाणी विधिवत् गोपूजन करण्यासाठी आणि तरुण मुलांशी संवाद साधण्यासाठी अधिवक्ता सुशील गवळी, अधिवक्ता हर्षल साळी, पत्रकार मिलिंद भालेराव, गोशाळेचे दिलीप जैन, गौतम जैन, हिंदु सेवा साहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. आलेल्या तरुण मुलांनी गोशाळेतील गोवंशियांना चारा-पाणी दिले आणि गोमातेची सेवा केली.
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !