Jharkhand Politics : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे त्यागपत्र !
हेमंत सोरेन यांना भूमी घोटाळ्यावरून अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक होण्याची शक्यता असल्यानेच त्यांनी त्यागपत्र दिल्याचे सांगितले जात आहे.
हेमंत सोरेन यांना भूमी घोटाळ्यावरून अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक होण्याची शक्यता असल्यानेच त्यांनी त्यागपत्र दिल्याचे सांगितले जात आहे.
झारखंड राज्यातील रांची, हजारीबाग, धनबाद आणि कतरास या भागांत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र जागृती संपर्क अभियान’ राबवले.
एखाद्या प्रकरणात चौकशी गेली जात असतांना झारखंड मुक्ती मोर्चाचे मुख्यमंत्री गायब का झाले ? जर त्यांनी काही चुकीचे केले नसेल, तर त्यांना कशाचे भय वाटत आहे ? हे प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होणारच !
श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले असले, तरी देशात अद्याप बाबराचे वंशज अद्यापही शेष असल्याने जोपर्यंत सरकार त्यांचा बंदोबस्त केला जात नाही, तोपर्यंत देशात खर्या अर्थाने रामराज्यासारखी स्थिती येणार नाही. त्यामुळे हिंदूंनी यासाठी कटीबद्ध होण्याची आवश्यकता आहे.
बंगालमधील कोलकाता, हावडा, तसेच झारखंडमध्ये रांची, हजारीबाग, बोकारो, धनबाद, देवघर आणि कतरास येथील अनेक मंदिरांमध्ये वरील उपक्रम घेण्यात आले.
अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिराचे उद्घाटन होत आहे. श्रीराममंदिरासाठी गेल्या ३१ वर्षांपासून झारखंडच्या धनबाद येथील ८५ वर्षीय सरस्वतीदेवी मौनव्रत पाळत आहेत. श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी त्या अयोध्येला पोचल्या आहेत.
देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे !
झारखंडमधील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित अवैध आर्थिक व्यवहार प्रकरणात ‘ईडी’ने रांची आणि राजस्थान येथील १० ठिकाणी धाडी घातल्या.
धर्मांतरितांना चर्चच्या माध्यमातून परदेशातून पैसा मिळत आहे. त्यांना आरक्षणाचा लाभही मिळत असून सरकारकडून अल्पसंख्यांकांसाठी चालवल्या जाणार्या योजनांचाही ते लाभ घेत आहेत. हा विरोधाभास असून नियमाविरुद्ध आहे.
येथील गुमला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फोरी गावामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. तेथील धर्मांधांनी आदिवासी समाजातील एका हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार केला.