प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त . . .

इंदूर (मध्यप्रदेश) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त, म्हणजे ७ जुलै या दिवशी येथील भक्तवात्सल्याश्रमात विनामूल्य दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांनी केले.



भक्तवात्सल्याश्रम आणि ‘कॉलेज ऑफ डेंटल सायन्स अँड हॉस्पिटल, राऊ’ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ अनेक भक्त आणि नागरिक यांनी घेतला.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !