भारतीय कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व !
‘संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन करणे’, हे भारतीय संस्कृतीचे अनोखे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृतीतील एकही गोष्ट विज्ञानाविना नाही. भारतीय परंपरा आणि व्यवस्था देशकालानुरूप विज्ञानाशी निगडीत आहेत.
‘संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन करणे’, हे भारतीय संस्कृतीचे अनोखे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृतीतील एकही गोष्ट विज्ञानाविना नाही. भारतीय परंपरा आणि व्यवस्था देशकालानुरूप विज्ञानाशी निगडीत आहेत.
या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असतांना केंद्र शासनाने म्हटले आहे की, अशी अनेक सूत्र आहेत. ती संसदेपुढे गेली, तर बरे होईल. संसदेत प्रतिष्ठित खासदार आहेत. संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे सदस्य आहेत.
प्रत्येक मासाला सुमारे २ प्रकरणे ! समाजाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते यातून लक्षात येते ! समाजाचे स्वैराचारी वर्तन रोखणे आणि समाजाला धर्मशिक्षण देणे हाच यावरील उपाय आहे !
पालक मुलांना तृणधान्यांच्या आरोग्यदायी पदार्थांऐवजी फास्ट फूडचे खायला घालून त्यांचे आरोग्य दावणीला लावत आहेत. फास्ट फूड आणि कोल्डड्रिंक यांनी देशाची अर्थव्यवस्था पुरती पोखरली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी तृणधान्याचा अवलंब अपरिहार्य आहे !
८ मार्च या दिवशी ‘जागतिक महिलादिन’ साजरा झाला. अनेक नाती निभावणार्या महिलांचे या निमित्ताने कौतुक झाले. महिलांमध्ये सर्वांत महत्त्वाची भूमिका असते, ती अर्थातच आईची !
लज्जा हेच भारतीय स्त्रीचे भूषण. भारतीय नारी आणि युरोपियन स्त्री या दोघींमध्ये दोन ध्रुवांइतके अंतर आहे, नव्हे विरोध आहे.
संस्कृत भाषा, आयुर्वेद आणि योगाभ्यास यांसारखी वैदिक शास्त्रे अन् धार्मिक कृती, विविध सनातन उपासनापद्धत आदींचे गुणगान पाश्चात्त्य करत आहेत. आता त्यांनी आपल्याला शिकवण्यापूर्वी आपणच प्रत्येक गोष्टीत ते अंगीकारणे श्रेयस्कर ठरेल. त्या दिशेने हळूहळू का होईना, एक एक पाऊल मोदी शासन उचलत आहे, हे स्वागतार्ह !
येथील एका महाविद्यालयात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने अल्पवयीन मुलीला ‘व्हॅलेंटाईन आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो’ असे म्हणून तिचा पाठलाग केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून त्या तरुणावर पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.
१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कृप्रथा भारतातही चालू आहे. या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकतेच्या गर्तेत ओढली जात आहे.
समाजाचे आपण देणे लागतो. आपण समाजासाठी किमान दहा टक्के दिले तरी पुष्कळ झाले. हे करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.