अफगाणी निर्वासितांच्या नावाखाली आतंकवाद्यांना आश्रय मिळू नये ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन
पुतिन यांना जे कळते ते भारतालाही कळले पाहिजे अन्यथा अफगाणी निर्वासितांना आश्रय देण्याच्या प्रयत्नांत तालिबानी भारतात घुसतील !
पुतिन यांना जे कळते ते भारतालाही कळले पाहिजे अन्यथा अफगाणी निर्वासितांना आश्रय देण्याच्या प्रयत्नांत तालिबानी भारतात घुसतील !
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सध्या तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. काही दिवसांपूर्वी काळ्या समुद्रामध्ये रशियाच्या वायूदलाने ब्रिटनच्या युद्धनौकेला हाकलून लावले होते.
राष्ट्रोत्कर्षासाठी सदाचारी, कर्तव्यदक्ष, तत्त्वनिष्ठ आणि राष्ट्रहित जपणारा नेता जनतेला हवा असतो. निवडणुकीच्या आधी उमेदवार विविध प्रकारची आश्वासने जनतेला देत असतात; मात्र निवडून आल्यानंतर राजकारण्यांना याचा विसर पडतो.
विरोधी पक्षनेते एलेक्सी नवेलनी यांच्या अटकेनंतर रशियामध्ये राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात लाखो लोक राजधानी मॉस्कोच्या रस्त्यांवर उतरले आहेत. रशियातील सुमारे १०० शहरांमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत.
रशियामध्ये पुरो(अधो)गामी, तसेच अंनिससारखी संघटना आणि स्वतःला अधिक बुद्धीप्रामाण्यवादी समजणारे नाहीत, हे पुतिन यांचे भाग्यच म्हणावे लागेल ! अन्यथा त्यांना या स्नानावरून ‘सनातनी’ ठरवण्यात आले असते !
अमेरिकी लोकांचा आत्मविश्वास असलेल्या कुणाहीसमवेत आम्ही काम करू; मात्र हा आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीचा विजय विरोधीपक्षाला मान्य असेल, तरच काम करू.