
कीव (युक्रेन) – युक्रेनमधील खारकीव आणि खेरसन येथे मध्यरात्री भीषण लढाई चालू होती. रशियाच्या सैनिकांनी खारकीवमधील सैन्य रुग्णालयावर ‘पॅराट्रूपर्स’ उतरवले आणि जोरदार आक्रमण केले. या रुग्णालयात घायाळ झालेल्या युक्रेनच्या सैनिकांवर औषधोपचार चालू होते.
युक्रेनवासियांची चिवट झुंझ !
७ दिवस उलटून गेले, तरी युक्रेन रशियाच्या पूर्णपणे कह्यात आलेले नाही. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर अण्वस्त्र आक्रमण करण्यासाठी सैन्यतुकडीला सिद्ध रहाण्याचा आदेश दिला आहे. यामुळे या तुकडीने युद्धसराव करण्यास आरंभ केला आहे. ‘युक्रेन सहज हाती येईल’, असे पुतिन यांना वाटले होते; परंतु युक्रेनचे सैनिक आणि नागरिक यांच्या चिवट झुंझीमुळे रशियन सैन्याच्या कारवायांना खीळ बसली आहे.
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan