राज्य सरकारकडे घोषणांचा पाऊस आणि कार्यवाहीचा दुष्काळ असतो ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

गेल्या २ वर्षांतील घोषणांची किती पूर्तता झाली ?, हे सरकारने खरेपणाने सांगितले पाहिजे, अशी विधाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ जून या दिवशी विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने अहवाल मागवला !

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केल्याचे प्रकरण

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपसमवेत कदापि जाणार नाही ! – उद्धव ठाकरे

आईसमान शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजपसमवेत कदापि जाणार नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्त मुंबईमध्ये घेतलेल्या मेळाव्यात केले.

आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा नोंद !

शस्त्रधारी अंगरक्षकासह मतदानकेंद्रामध्ये प्रवेश केल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.

उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील तक्रारीवर कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

मुंबईतील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी आहे; मात्र जिथे शिवसेनेची (म्हणजे ठाकरे गटाची) मते आहेत, तिथे मतदान प्रक्रिया संथगतीने चालू आहे.

भाजपला फटका बसला ! – एकनाथ खडसे

महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण मतदारांनी अमान्य केले आहे. याचा फटका भाजपला बसतांना दिसत आहे, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात २५-३० कोटी रुपये वाटले, असा आरोप ‘दैनिक सामना’तील एका लेखामध्ये केल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

वर्साेवा (मुंबई) येथे भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद !

वर्साेवा मतदान केंद्रांच्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला.

Loksabha Elections 2024 : मी अद्याप हिंदुत्व सोडलेले नाही ! – उद्धव ठाकरे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ‘इंडि’ आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे (ठाकरे गट) विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी असे वक्तव्य केले.

माझ्या वडिलांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा ! – ओमराजे निंबाळकर, ठाकरे गट

पवनराजे हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि दोन महिन्यांत निकाल लावावा. सर्व सत्य समोर आणावे, अशी मागणी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.