(म्हणे) ‘पुरातत्व विभागाचा खर्च हिंदु पक्षाने न दिल्याने ज्ञानवापीचे सर्वेक्षण त्वरित थांबवावे !’ – अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी

हिंदु पक्षाने सर्व खर्च उचलण्याचा न्यायालयाने आदेश दिल्याचा कमिटीचा दावा

जावेद अख्‍तर यांच्‍यावरील कारवाईच्‍या स्‍थगितीस सत्र न्‍यायालयाचा नकार !

८ ऑगस्‍ट या दिवशी यावर सुनावणी झाली. पुढील सुनावणी २४ ऑगस्‍ट या दिवशी होणार आहे.

हरियाणा सरकारच्‍या बुलडोझर मोहिमेला उच्‍च न्‍यायालयाची स्‍थगिती

आतापर्यंत ७५० हून अधिक अवैध झोपड्या आणि इमारती पाडण्‍यात आल्‍या आहेत.

नवी मंबईत अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्‍याचार करणार्‍याला अटक !

येथे रहाणार्‍या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्‍याचार केल्‍याप्रकरणी ५० वर्षीय विवाहित आरोपी महेंद्र म्‍हात्रे याला अटक करण्‍यात आली आहे.

वाई (जिल्हा सातारा) येथील न्यायालयात गोळीबार !

येथील मेणवली गावातील हॉटेल मालक राजेश नवघणे यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी ३ जण अटकेत आहेत. त्यांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात आणले होते. या वेळी नवघणे यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदीच !

राज्यशासनाचा स्तुत्य निर्णय ! शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी आणून त्या शाडूच्या मातीच्या असण्यासाठी आग्रही रहावे आणि धर्मशास्त्रसुसंगत उत्सव साजरा करावा, ही गणेशभक्तांची अपेक्षा !

पत्नीने पतीला ‘काळा’ म्हणत अपमानित करणे ही क्रूरता ! – कर्नाटक उच्च न्यायालय

कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या एका निकालात म्हटले आहे की, पत्नीने पतीला काळा म्हणत त्याचा अपमान करणे ही क्रूरता आहे. या आधारावर घटस्फोट दिला जाऊ शकतो, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने एका जोडप्याच्या घटस्फोटाला मान्यता दिली.

पलानी मुरुगन मंदिरात ‘बिगर हिंदूंना अनुमती नाही’, असे दर्शवणारे फलक पुन्हा लावा !

मद्रास उच्च न्यायालयाने ‘पलानी मुरुगन स्वामी मंदिरात मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेशावर बंदी’, असे नमूद करणारे फलक पुन्हा लावण्याचा आदेश दिला आहे.

सत्र न्यायालयाने चिखली (गोवा) येथील पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांना अंतरिम जामीन नाकारला !

पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विरोधात कलम २९५(अ) आणि ५०४ कलमांखाली गुन्हा नोंदवला गेला आहे. यानंतर पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

नागपूर येथील जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयाच्‍या बार रूममधील अधिवक्‍त्‍यांमध्‍ये हाणामारी !

आपापसातही भांडणारे अधिवक्‍ते !