चांदर (गोवा) येथील कदंबकालीन श्री महादेव मंदिराच्या दगडांची विक्री झाल्याचा इतिहासतज्ञांचा दावा
हे त्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे सर्व पुरावे नष्ट करण्याचे षड्यंत्र असू शकते !
हे त्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे सर्व पुरावे नष्ट करण्याचे षड्यंत्र असू शकते !
या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘पानीहाटीच्या घटनेमुळे मला दुःख झाले. उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. साहाय्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत’, असे ट्वीट केले.
‘‘आक्रमकांनी तलवारीच्या बळावर हिंदूंची मंदिरे मिळवली, तर आता आम्ही न्यायालयीन लढा उभारून लेखणीच्या जोरावर परत मिळवू.’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून या दिवशी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर आणि मूर्ती यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान देहू येथे येणार असल्याची माहिती देहू संस्थानने दिली आहे
अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेने गुजरातच्या द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी दिली आहे.
लक्षावधी हिंदूंनी रक्त सांडूनही स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा सुटणे, काशी विश्वेश्वराचे मंदिरही पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत !
मंदिराच्या परिसरात सात्त्विकता टिकवणे हे भाविकांचेही कर्तव्य आहे, हे समजण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे यातून अधोरेखित
होते ! मंडपाच्या छतावर बाटल्या नेऊन कुणी टाकल्या याचा शोध घेऊन त्यांना शासन करायला हवे !
‘न्यूयॉर्क टाइम्स’ने यासंबंधीचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला होता, असे ट्वीट करून भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी इस्लामी देशांना प्रश्न विचारला आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदुहितैषी निर्णयांचा जो धडाका लावला आहे, तो प्रत्येक हिंदूला हर्षाेल्हासित करणारा आहे. हे निर्णय होऊ न देण्यासाठी अनेक विरोधक आटापिटा करतील. अर्थात् हिंदूंनीही मुख्यमंत्र्यांच्या मागे ठामपणे उभे रहाण्याचे दायित्व पार पाडावे. हे त्यांचे धर्मकर्तव्यच आहे !
लेखापरीक्षक शुभम मंत्री म्हणाले की, एका विश्वस्ताने शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न केला. याचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांना दिले असून तक्रारही केली आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांच्या कोणत्याही व्यवहारात लेखापरीक्षकांचा कोणताही संबंध येत नाही.