Siddaramaiah On Ram Mandir : (म्हणे) ‘काँग्रेस म. गांधी यांच्या रामाची पूजा करते, तर भाजप रामाला सीता-लक्ष्मणापासून दूर नेतो !’ – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

‘म. गांधी यांचा राम म्हणजे काय ?’, हे आधी काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे ! कारण हिंदूंचा ‘राम’ रावणासह असंख्य असुरांचा वध करून जनतेचे रक्षण करणारा आहे !

Karnataka Yatri Nivas In Ayodhya : कर्नाटकचे काँग्रेस सरकार अयोध्येत श्रीरामभक्तांसाठी बांधणार यात्री निवास !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अयोध्येत श्रीराममंदिरात दर्शनासाठी जाणार्‍या राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी अयोध्येत ‘कर्नाटक यात्री निवास’ बांधण्याची घोषणा केली आहे. त्तरप्रदेश सरकारच्या गृहनिर्माण संस्थेकडून सकारात्मक प्रतिसाद कळवण्यात आला आहे.

Siddaramaiah Spokes : हिंदू अथवा मुसलमान यांना कायदा हातात घेण्याची अनुमती नाही ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

हिंदू कधी कायदा हातात घेत नाहीत. जे कायदा हातात घेतात त्यांच्यावर काँग्रेस सरकार कधीही कारवाई करत नाही, हा इतिहास आणि वर्तमान आहे. सिद्धरामय्या जर असे बोलत असतील, तर त्यांनी कृतीही करून दाखवावी !

Congress Hindu Muslim Policy : हिंदु आणि मुसलमान एक होऊ नयेत, हाच काँग्रेसचा उद्देश आहे ! – भाजपचे नेते ईश्‍वरप्पा

तिहेरी तलाक रहित करण्याचा निर्णय मुसलमानांनी स्वीकारला आहे; परंतु काँग्रेस स्वीकारण्यास सिद्ध नाही. हिंदु-मुसलमान यांच्यात फूट पडावी, अशी त्यांची इच्छा आहे.

संपादकीय : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष !

पूर्वी ज्याप्रमाणे कुणी देवाचा धावा केल्यावर असुर चवताळून उठत आणि धावा करणार्‍यांना येनकेन प्रकारेण रोखत, तशी प्रवृत्ती कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झाली आहे का ?

Hindu Hatred Congress : श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या ३०० हिंदूंवर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कारवाई करणार !

श्रीकांत पुजारी नावाच्या व्यक्तीला अटक

Karnataka Congress : (म्हणे) ‘सिद्धरामय्याच राम असल्याने त्यांना अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेण्याची काय आवश्यकता ? ’ – काँग्रेसचे नेते एच्. अंजनेय

काँग्रेसला निवडून देणार्‍या कर्नाटकातील हिंदूंना आता त्याचा पश्‍चात्ताप होत आहे, हेही तितकेच सत्य आहे !

Hindu Killings Karnataka: हिंदुत्वनिष्ठ प्रशांत पुजारी आणि दीपक राव यांच्या हत्यांच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करावी !  

दोघांच्या मातांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी

RSS Hijab Ban : धाडस असेल, तर हिजाबबंदी उठवून दाखवा ! – रा.स्व. संघाचे नेते कल्डका प्रभाकर भट

रा.स्व. संघाचे नेते कल्डका प्रभाकर भट यांचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आव्हान !

Karnataka Hijab Ban : सिद्धरामय्या एका जातीचे नव्हे, तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री !  

हिजाबबंदी उठवण्याच्या विधानावर पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची टीका !