(म्हणे) ‘आतंकवादी आक्रमणात भाजपचा एकही नेता अद्याप मेलेला नाही !’-मुख्यमंत्री सिद्धरामय्या

देहलीच्या बाटला हाऊसमध्ये जिहादी आतंकवाद्यांना पोलिसांनी ठार मारल्यावर सोनिया गांधी रडल्या होत्या, यातून आतंकवाद्यांविषयी कुणाला कळवळा आहे ?, हे जनतेला ठाऊक आहे !

हिंदुद्वेषाची पुनरावृत्ती ?

कर्नाटकमध्ये हिंदुद्वेषी आणि हिंसक इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री !

चार दिवसांच्या मनधरणीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला असून सिद्धरामय्या हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. डी.के. शिवकुमार यांनी सध्या तरी उपमुख्यमंत्री पदावर समाधान व्यक्त केले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कर्नाटकातील काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी श्रीराम मंदिरात जाऊन केली पूजा !

श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्‍या काँग्रेसींना निवडणुकीच्या वेळी मात्र भगवान श्रीराम आठवतो, हे लक्षात घ्या ! अशा राजकीय हिंदूंना हिंदू ओळखून असून त्यांना त्यांची जागा दाखवतील यात शंका नाही !

(म्हणे) ‘हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव यांना दिला जातो पाठिंबा !’

हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव असता, तर आज बहुसंख्य हिंदू ९ राज्यांत अल्पसंख्यांक झाले नसते ! काश्मीरमधून त्यांना पलायन करावे लागले नसते आणि सिद्धरामय्या यांनाही हे विधान करण्यापूर्वी विचार करावा लागला असता !

(म्हणे) ‘सत्तेवर आल्यास २ वर्षांत म्हादईवर धरण उभारणार !’ – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

म्हादईवरील प्रकल्पाला दिलेली मान्यता ही केवळ आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी केलेली फसवणूक आहे. भाजपला कळसा-भंडुरा प्रकल्प करायचे नाहीत. गोव्यातील काँग्रेसवाले आता सिद्धरामय्या यांचा निषेध करणार का ?

(म्हणे) ‘मी हिंदु आहे; पण हिंदुत्वाच्या विरोधात आहे ! – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

राममंदिराला माध्यम बनवून राजकीय लाभ उठवणार्‍यांच्या मी विरोधात आहे. भाजप राममंदिराचा वापर राजकीय लाभ करून घेण्यासाठी करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.

अक्षय्य तृतीयेला धर्मांधांच्या दुकानातून सोन्याचे दागिने विकत घेऊ नका  !

‘अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या दुकानातच सोन्याची खरेदी करा’, या ट्विटरवरील अभियानाला श्रीराम सेनेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

सिद्धरामय्या यांचा विद्वेषी खोडा !

हिंदुहिताच्या निर्णयांना वेग आलेला पाहून पुरो(अधो)गामी आणि काँग्रेसी यांच्या पायाखालची वाळू सरकत चालल्याचे जाणवू लागले आहे.‘पुन्हा (कथित) मनुवाद येणार’ असे बोलून सिद्धरामय्या यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.