Karnataka Hijab Ban : कर्नाटकमध्ये हिजाबबंदी अद्याप मागे घेतलेली नाही !
हिंदु संघटनांच्या झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सारवासारव !
हिंदु संघटनांच्या झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सारवासारव !
काँग्रेस सरकारकडून जनतेच्या पैशांची होणारी उघळपट्टी जनतेने वसूल करण्याची मागणी केली पाहिजे !
व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली गोमांस खाणे, गोहत्या करणे आदींना प्रोत्साहन देणार्या मुख्यमंत्र्यांकडून हिजाबवरील बंदी उठवली जाणे, यात आश्चर्य ते काय ? कर्नाटकात काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
पेजावर मठाचे विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची स्पष्टोक्ती !
हिंदू कधी काँग्रेस किंवा अन्य पक्षांच्या सरकारांकडे ‘हिंदूंच्या विकासासाठी अमूक रक्कम द्या’, अशी मागणी करतात का ? ‘जर धर्मनिरपेक्ष देशातील बहुसंख्य असणारे हिंदू अशी मागणी करत नाहीत, तर अल्पसंख्यांक अशी मागणी का करतात ?
यामुळे कळसाभंडुरा हे प्रकल्प रखडले आहेत. अशी खंत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देतांना व्यक्त केली.
‘मी मुसलमानांवर अन्याय होऊ देणार नाही. मी मुसलमानांना देशाच्या संपत्तीचे वाटप करत आहे’, असे विधान राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुब्बळ्ळी येथील मुसलमानांच्या संमेलनात केले.
पत्रकार गौरी लंकेश आणि लेखक एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येच्या खटल्यांची सुनावणी जलदगतीने करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विशेष न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट’, असे समीकरणच झाले आहे. राजस्थानमध्ये हीच स्थिती झाल्यामुळे तेथील हिंदूंनी काँग्रेसची पाकिस्तानी राजवट उलथवून लावली. कर्नाटकातील हिंदूंनी हे लक्षात घेतले पाहिजे !
पुरातत्व विभागाकडून राज्य सरकारला नोटीस !