काश्मीरमध्ये दोघा शीख तरुणींचे बलपूर्वक धर्मांतर

एका तरुणीचा मुसलमान तरुणाशी विवाह
शिखांच्या संघटनांकडून जम्मूमध्ये आंदोलन; ‘लव्ह जिहाद’चा आरोप !

खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याला ‘हुतात्मा’ म्हणणारे क्रिकेटपटू हरभजनसिंह यांची क्षमायाचना

भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी खलिस्तानी आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवाले याच्या मृत्यूदिनानिमित्त त्याला श्रद्धांजली देणारी पोस्ट केल्यावरून क्षमायाचना केली आहे.

खलिस्तानी वळवळ ठेचा !

देशात हिंदु राष्ट्र स्थापन झाले, तर विदेशातून खलिस्तानी कारवाया करणार्‍यांनाही वचक बसवण्यास सोपे जाईल. हिंदु राष्ट्रामुळे अनेक समस्या सोडवता येणार आहेत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता हिंदूंसह राष्ट्रभक्त शिखांनीही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान द्यावे !

पाकमधून विस्थापित होऊन आलेल्या हिंदु, शीख आदींचे लसीकरण न करणार्‍या राजस्थानमधील काँग्रेस सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले !

हिंदू, शीख आदींच्या जागी, जर मुसलमान असते, तर काँग्रेस सरकारने लसीकरण टाळले असते का ?

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ११.४.२०२१

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

नागरिकत्व सुधारणा कायद्याची आवश्यकता जाणा !

बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या अवघी २ टक्के आहे, तर अफगाणिस्तानमध्ये हिंदू आणि शीख केवळ ५०० च्या आसपास आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते सर्वजण अनेक सुविधांपासून वंचित आहेत.’

पोलीस नांदेड येथील प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करतील !

शीख समाजाच्या वतीने २९ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ या धार्मिक मिरवणुकीला आडकाठी करणार्‍या पोलिसांवर जमावाने तलवारीने आक्रमण केले असून या प्रकरणामध्ये १४ पोलीस घायाळ झाले आहेत. 

नांदेड येथे शीख समाजाच्या धार्मिक मिरवणुकीत पोलिसांवर तलवारीने आक्रमण !

पोलिसांवर वारंवार होणारी आक्रमणे राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने चिंताजनक !

नांदेडमधील हिंसाचार !

धुळवडीला खरेतर एकमेकांना रंग लावून तो उत्सव आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो; मात्र याच दिवशी शिखांमधील काही समाजकंटकांनी होळीच्या रंगात नव्हे, तर रक्ताच्या लाल रंगात नांदेडच्या मातीला भिजवले !

खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख्स फॉर जस्टिस’कडून संयुक्त राष्ट्रांना ७ लाख रुपयांची देणगी !

संयुक्त राष्ट्रांनी जिहादी आतंकवादी संघटनेकडून पैसे स्वीकारणे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदी बलाढ्य देशांना मान्य आहे का ? या संघटनेचे खरे स्वरूप उघड झाल्यावर ही संघटनाच बरखास्त करण्याची मागणी भारताने लावून धरणे आवश्यक !