सरकारने दर्गा आणि मशिदीवर कारवाई करून मंदिरे उभारण्याची मनसेची मागणी !
पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन्ही ठिकाणी राज्य सरकारने तात्काळ उत्खनन चालू करून तिथे पुन्हा मंदिरे उभारावीत, अशी मागणी मनसेने केली आहे.
पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन्ही ठिकाणी राज्य सरकारने तात्काळ उत्खनन चालू करून तिथे पुन्हा मंदिरे उभारावीत, अशी मागणी मनसेने केली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.
संत भूमी असलेल्या महाराष्ट्रात हिंदु देवस्थानांच्या भूमींची लूट होणे, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग क्रमांक ९६५ मध्ये मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील श्री जगदंबादेवीचे इ.स. १२३५ च्या काळातील हेमांडपंथीय पद्धतीचे पुरातन मंदिर ४ मार्चच्या रात्री पुनर्राेपण (मंदिर अन्यत्र उभारणे) करण्यासाठी भुईसपाट करण्यात आले.
गावकर्यांना संशय आहे की, मंदिराची तोडफोड करून त्यास आग लावण्यात आली. यामुळे त्यांनी येथे निदर्शने करून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
गावाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपली संस्कृती आणि परंपरा ही मंदिरांवर अवलंबून आहे. अलीकडील काही मासांमध्ये देवस्थानच्या भूमी विकण्याचा घाट घातला जात आहे.
अशा बातम्यांमुळे भारतातील सर्व लोक चिंतित असणे आणि आम्ही व्यथित होणे स्वाभाविक आहे. या भावना आणि चिंता पंतप्रधान अल्बनीज यांच्यासमोर मांडण्यात आल्या.
देवस्थानच्या भूमी विकण्याचे मोठे ‘रॅकेट’ राज्यात कार्यरत असून याची व्याप्ती मोठी आहे. काही सरकारी अधिकार्यांनीच देवस्थानच्या भूमी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे.
विकासासाठी मंदिरे पाडणारा पुरातत्व विभाग आणि प्रशासन कधी या कारणासाठी रातोरात मशिदी पाडण्याचे धाडस दाखवणार का ?
येथील श्री रामेश्वर मंदिर आणि डामरेवाडी येथील श्री साईमंदिर येथील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली, तसेच गावठाण, असलदे येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीतील कपाट तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला.