दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध आणि समाजाला साधना शिकवणार्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन सोहळ्याला आपण सहकुटुंब उपस्थित रहावे, ही विनंती !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध आणि समाजाला साधना शिकवणार्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन सोहळ्याला आपण सहकुटुंब उपस्थित रहावे, ही विनंती !
‘व्रतस्थ धर्मरक्षक’ हा शब्द दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पहिल्या पृष्ठावर आहे. व्रतस्थ कसा ओळखायचा ? याविषयी चिंतन होण्याची आवश्यकता आहे. व्रतस्थाचे वर्तन कसे असावे ? तर एका विद्यार्थ्यासारखे ! जीवनाच्या अंतापर्यंत प्रत्येकाने विद्यार्थीदशेतच जगावे.
राष्ट्र आणि धर्म रक्षणाचा कृतीशील झंझावात सनातन प्रभात !
येथील शंकराचार्य न्यास संकुल, डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे २२ फेब्रुवारी या दिवशी दिवशी झालेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा अभूतपूर्व उत्साहात आणि भावविश्वात डुंबवणारा असा झाला.
वाचक, हितचिंतक यांच्या उपस्थितीत नाशिक येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात हिंदुत्वाच्या चैतन्यमय शक्तीचा आविष्कार !
सध्या हिंदुत्वनिष्ठ किंवा राष्ट्रवादी असलेली दैनिके थोडीच आहेत, त्यापैकी एक अग्रगण्य दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ आहे. अन्यत्र कुठेच वाचायला मिळत नाहीत, अशा बातम्या ‘सनातन प्रभात’मध्ये वाचायला मिळतात.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे समष्टी विचार सांगणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे साधकांना योग्य दृष्टीकोन देऊन त्यांना समष्टी साधनेत साहाय्यभूत ठरून प्रगतीपथावर नेण्यास प्रयत्नरत असलेले स्थुलातील एक साधन आहे.
धर्म-अध्यात्म यांचे नित्य करी विवेचन ।
भाषाशुद्धीसह संस्कारांचे करी प्रबोधन ।।
राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात ‘सनातन प्रभात’चे योगदान !
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य, रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांचे ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त आशीर्वचन !