श्री क्षेत्र माणगाव (सिंधुदुर्ग) येथील दत्तमंदिरात वर्ष २०२१ च्या दत्तजयंतीपूर्वी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते झालेले सनातनच्या प्रदर्शन कक्षांचे उद्घाटन !
७ डिसेंबर या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने…
७ डिसेंबर या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने…
‘‘हिंदूंचे राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीचे प्रबोधन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती जे कार्य करत आहेत, ते खूपच चांगले आहे. माझे ३ डिसेंबर या दिवशी रत्नागिरी येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला आशीर्वाद आहेत.’’ – प.पू. कानिफनाथ महाराज
धर्मावर होणारे आघात, स्त्रियांवर होणारे अत्याचार, युवा पिढीत वाढत असलेली अनैतिकता, धर्मांधांचे आघात, हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि आपल्या जीवनातील साधनेचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले.
पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली. या सोहळ्याचा आज उर्वरित भाग पाहू.
श्रीकृष्णाच्या कृपेमुळे मला हे अनुभवता आले, त्याबद्दल श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !’ – कु. वैदेही गजानन खडसे, सनातन आश्रम, रामनाथी
आपण पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या आश्रमात पशू-पक्षी निर्भयतेने वावरत असल्याचे वाचलेले आहे. ऋषिमुनींच्या तपस्येची सात्त्विकता पशू-पक्ष्यांनाही जाणवत असे. निसर्गही त्या सात्त्विकतेला प्रतिसाद देऊन ऋषिमुनींच्या आश्रमात बहरत असे.
सद्गुरु सत्यवान कदम रत्नागिरी जिल्ह्यातील साधकांना मार्गदर्शनासाठी संपर्क करत असतांना मला त्यांच्या सत्संगात रहाण्याची संधी लाभली. त्या वेळी मला त्यांच्या सत्संगामुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
साधकांनी साधना करतांना उत्तरदायी साधकांना साधनेचा आढावा देण्याला पुष्कळ महत्त्व आहे. उत्तरदायी साधकांचे अनेक साधकांनी आढावा देण्याच्या संदर्भात लिहिलेले चिंतन वाचल्यानंतर लक्षात आले, ‘बहुतांश साधक साधनेचा आढावा देण्याच्या संदर्भात न्यून पडत आहेत.
लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. महेंद्र चाळके यांचा आज १.६.२०२२ या दिवशी ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी सहसाधकांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
हिंदूंच्या उत्सव मिरवणुकांवर होणारी आक्रमणे, गोहत्या, धर्मांतरण, लव्ह जिहाद आदी संकटांवर हिंदु राष्ट्र निर्मिती हा एकमेव उपाय आहे. या देशात हिंदुत्वाच्या विचारांचे ध्रुवीकरण होत आहे. याला बळकटी देण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रयत्न करायला हवेत.